दिव्यात चालत्या दुचाकीला भीषण आग….
संतोष पडवळ
ता ७ जुलै
दिव्यात आज संध्याकाळी 5:30 वाजता चालत्या दुचाकीला (MH 48 Q 2096) भीषण आग लागल्याची घटना मुंब्रादेवी कॉलनी रोडवर, मुंब्रादेवी हॉस्पीटल जवळ, आपला शिवम मार्केट समोर झाली आहे. प्रसंगी सतर्क आपल्या शिवम मार्केटचे संचालक श्री तपसकुमार यांनी आपल्या मार्केट मधील आग विझविन्याच्या यंत्रणेंने तात्काळ आग आटोक्यात आणली.