अखेर समाजसेवक अमोल केंद्रे यांच उपोषण ७ व्या दिवशी रेल्वे प्रशासनाच्या मध्यस्थीने तात्पुरते मागे
संतोष पडवळ
ता 22 ऑगस्ट 2024
ठाणे : दिवा-मुंबई लोकल सुरु करण्यासाठी गेली ७ दिवसापासून समाजसेवक अमोल केंद्रे यांच उपोषण अखेर रेल्वे प्रशासनाच्या मध्यस्थीने तात्पुरते मागे घेण्यात आले. प्रसंगी मध्यरेल्वेचे DRM ऑफिसचे मोरे, GRP च्या अर्चनाताई तसेच दिवा RPF चे वपोनि. गिरीशचंद्र तिवारी यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.