दिवा शहरात शिवानंद प्रतिष्ठान / दिवा शिवसेना आयोजित भव्य दहीहंडी सराव शिबीर उत्साहात संपन्न
संतोष पडवळ
ता २४ ऑगस्ट २०२४
दिवा शहरात शिवानंद प्रतिष्ठान / दिवा शिवसेना आयोजित भव्य दहीहंडी सराव शिबीर उत्साहात संपन्न झाले. प्रसंगी अनेक दहीहंडी मंडलांच्या गोविदानीं हजेरी लावून थर लावले तर भरपावसात गोविंदाचा उत्साह शिगेला पोहचलेला पाहवयास मिळाला. प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली..