दिव्यात भव्य पटेल्स आर मार्टचे शानदार उदघाटन ; ग्राहकांना ५ हजार चौ फू. छताखाली मिळणार सर्व गृहउपयोगी वस्तू
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता ३ सप्टेंबर :
दिव्यात आज भव्य पटेल्स आर मार्टचे शानदार उदघाटन करण्यात आले. आता दिवा शहरासह आजूबाजूच्या ग्राहकांना ५ हजार चौ फू. छताखाली मिळणार सर्व अत्यावशक व गरजेच्या गोष्टी उपलब्ध होणार आहेत. दिवा खर्डी गाव शीळफाटा रोड, दिवा पुर्व येथील सुदामा रेंजन्सी गृहसंकुलासमोर पटेल्स आर मार्टचे ३९ वे दालन अनेक मान्यवरांनाच्या उपस्थित सुरु झाले आहे.
दिवेकरांना पटेल्स आर मार्टच्या उदघाटनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ऑफर देखील ठेवण्यात आल्या आहेत. आता कांदा फक्त 5 रुपये प्रति किलो फक्त 1499 च्या खरेदीवर मिळणार आहे. जिथे ग्राहकांना मिळणार आहे एकाच छताखाली कपडे, ग्रो्सरी, फूड, नॉनफूड, स्टील, प्लास्टिक्स अशा गृहपयोगी सर्व वस्तू अगदी स्वस्त किंमतीततर गणपती उत्सवासाठी लागणारे डेकोरेशन, पूजा साहित्य, प्रसाद, सर्व साहित्य खूप कमी दरात तर 1000 पेक्षा जास्त वस्तू एकावर एक फ्री… आता पर्यंत दिवा मधील हे सर्वात स्वस्त सुपरमार्केट आहे. सोबत फ्री होम डिलिव्हरी.. आता दिवेकरांना किराणा साठी दिव्या बाहेर जायची आवश्यकता नाही. आपल्या दिवेकरांसाठी पटेल्स आर मार्ट उत्तम पर्याय आहे.