कल्याण रेल्वे कोर्टात लोकन्यायालयाने 2244 प्रकरणे निकाली काढली.

0

ठाणे, कल्याण, ता 14 नोव्हें ( संतोष पडवळ) : दिनांक 12.11.22 रोजी राष्ट्रीय लोक अदालत कल्याण रेल्वे कोर्ट येथे न्यायाधीश श्री स्वयम चोपडा यांच्या अधिकारात रेल्वे कोर्ट कल्याण येथे आयोजित करण्यात आली होती . एकूण 2300 प्रकरणे न्यायालयात ठेवण्यात आली होती त्यात 2244 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. एकूण 43 चोरीचे प्रकरणात तडजोड करण्यात आली . तर 2201 प्रकरणात आरोपीनी गुन्हा कबूल केला . गुन्हा कबूल करणारी प्रकरण्यात रेल्वे तिकीटची दलाली करणे , ट्रेन मध्ये फेरीवले , चैन खेचने , रेल्वे रुळ ओलांडणे , अपंग किंवा मालडब्यात प्रवास करणारी प्रकरणात आहेत .
या प्रकरणातून एकूण 8,79,820/- रुपयांचा दंड राज्यात सरकारला जमा करण्याचे आदेश देण्यात आले तर 10,50,500/- रेल्वेला नुकसान भरपाईचा आदेश न्यायालणे केला आहे .

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!