⭕️बाळासाहेब ठाकरे ह्याच्या स्मृतीदिना निमित्त शालेय विद्यार्थांना खाऊ वाटप.
ठाणे, दिवा, ता 17 नोव्हे ( संतोष पडवळ) : हिंदूहृदयसम्राट ससेनापती बाळासाहेब ठाकरे ह्याच्या स्मृतीदिना निमित्त शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे दिवा शहर उपशहर प्रमुख सचिन राम पाटील ह्याच्या वतीने ठा. म. पा. शाळा क्रमांक ८० येथे शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. ह्यावेळी माजी नगरसेविका अंकिता विजय पाटील , प्रियांका सावंत , अभिषेक ठाकूर , चेतन पाटील, मचिंद्र लाड, स्मिता जाधव, ओकेश भगत, प्रतिक म्हात्रे, विनया कदम , जयंत साळुंखे ,तुषार देशमुख, लक्ष्मण लाड, आकाश शुक्ला, सुनिल फाळके, विजय सावंत उपस्थित होते.