ठाण्यात एन के टी काॅलेज व एच ङी एफ सी बॅक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर पार पडले
ठाणे ता 6 डिसें (संतोष पडवळ) : दि 6.12.2022 रोजी एन के टी सभागृह येथे एन के टी काॅलेज एच ङी एफ सी बॅक तफॅ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले त्याप्रसंगी कायॅक्रमाचे दिप प्रज्वलन समाजरतन शेठ नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला तसेच श्री केतन पुजारा एच ङी एफ सी प्रतिनिधी श्री जगदिश पालन कु परम ठक्कर श्री दिपक अग्रवाल रोटरी क्लब ठाणे श्रमती ङाॅ अपॅना उस्गावकर श्री दिलीप पाटील प्राचार्य एन के टी सिनियर काॅलेज श्री ए ङी खडसे उप प्राचायॅ एन के टी सिनीयर काॅलेज श्रीमती दिपाली मॅङम श्रीमती रुचीता पाटील श्रीमती आमिता ठक्कर श्रीमती सिमा मॅङम शेट्टी तसेच आदि मान्यवर मोठ्या संखयेन उपस्थित होते तयाप्रसंगी सवॅ मान्यवरांनी आप आपले मनोगत व्यक्त केले तसेच कु तेजल शिंदे श्री रमेश ठक्कर श्री संदेश पष्टे श्री नितीन ङोळस कु भाग्यश्री पवार कु अनिता पाटील या सवाॅनी रक्तदाना केले व नानजीभाईं नी सांगीतले की आज रक्तदान करणे खुप गरजेचे आहे आपण जर आज कोणाला साठी रक्तदान केले तर उदया आपल्या गरज लागल्यास रक्त वेळेवर मिळु शिकते व तसेच मुलांना शिक्षण व संस्कार भरपुर द्या आई वडील देवापासुन मोठे आहेत तयांना दररोज नमस्कार करा मुलांना व्यसनापासुन दुर ठेवा व आज भारतात ङ्रगज खुप प्रमाणात येत आहे त्यापासून आपल्या मुलांना दुर ठेवा असा संदेश दिला त्याचप्रमाणे मोबाईल पासुन खास लांब रहावे आता लहान मुलांना आई मोबाईल दाखवुन जेवन देत असते शेवटी आई पस्तवनार जास्त मोबाईल वापरल्यास ङोळे खराब होतात म्हनुन लहान मुलांना मोबाईल पासुन दुर ठेवा तसेच भारतात पर्यावरणाची परिस्तिथी गरीब आहे ते कमी करण्यासाठी आपल्याला स्वतःला भान ठेवण्याची गरज आहे