दिव्यातील डी. जी. कॅाम्प्लेक्स परिसरात मुख्यमंत्री निधीतून अंतर्गत रस्ता कॅांक्रिटीकरणाचा सुभारंभ.
ठाणे, दिवा ता 7 डिसें ( संतोष पडवळ) : मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे यांच्या निधीतुन व खासदार मा. श्रीकांतजी शिंदे यांच्या प्रयत्नाने आणि मा उपमहापौर रमाकांत मढवी तसेच मा. नगरसेविका दिपाली उमेश भगत यांच्या सहकार्याने दिव्यातील डी. जी. कॅाम्प्लेक्स बिल्डींग नं ०२ ते यशोदा पाटील अपार्टमेंट पर्यंत अंतर्गत रस्ता कॅांक्रिटीकरणाचे सुभारंभ आज उपमहापौर रमाकांतजी मढवी साहेब यांच्या हस्ते पार पडला प्रसंगी उपस्थित मान्यवर विभागप्रमुख उमेश भगत, ॲड.आदेश भगत, निलेश पाटील ,विभागप्रमुख गुरुनाथ पाटील, अर्चना पाटील, दिगंबर भोईर, किरण मढवी, अंकलेश पाटील, अविनाश गुरव, मुन्ना भोईर आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.