दिवा दातिवली येथील हरहुनरी नरेश पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा
ठाणे, दिवा ता 14 डिसेंबर (संतोष पडवळ) : दिवा दातिवलितील प्रसिद्ध हरहुनरी व नृत्य कलाकार श्री नरेश गुलाब पाटील (वय 56) यांचा वाढदिवस दिव्याजवळील दातीवली रिक्षा स्टॅन्ड येथे मोठ्या उत्साहात पार पडला या अगोदर कोरोना काळात या हरहुनरी कलाकाराने आपले वाढदिवस स्मशान भूमीत मध्ये साजरा करून एक आगळा वेगळा प्रयोग करत नागरिकांना मध्ये जनजागृती केली होती. या शुभ प्रसंगी सर्व मित्र परिवारामध्ये श्याम दादा गायकर, सुधीर म्हात्रे, हेमंत म्हात्रे, हरीश म्हात्रे, निलेश पाटील, जगु म्हात्रे, तन्मय नरेश पाटील, माणिक पाटील, शिवाजी मामा, अरुण म्हात्रे ,गुरुनाथ नाईक धनंजय शेलार, रोशन खंडागले,अमर म्हात्रे, नवनाथ नाईक, माणिक भगत इत्यादी मित्र परिवार व मान्यवर उपस्थित होते