दिव्यात प्रथमच महिला व तरुणींना ब्रायडल मेकअप क्लासेसची सुवर्णंसंधी.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता 2 मे : दिव्यात प्रथमच महिला व तरुणींना ब्रायडल मेकअप क्लासेसची सुवर्णंसंधी उपलब्ध झाली आहे. सुमिता ब्रायडल मेकअप क्लासेसतर्फे महिला व तरुणींना उत्तम करिअर घडविण्याची संधी माफक दरात उपलब्ध झाली आहे. दिवा शहरातील सुमिता ब्रायडल मेकअप क्लासेस मधून उत्कृष्ट अश्या नवनवीन प्रकारचे मेकअपचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्यामुळे महिला किंवा तरुणीना रोजगाराचा मार्ग उपलब्ध होणार आहे.
सुमिता मेकअप क्लासेस मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकाशी मेकअप शिकायला मिळणार असून प्रीडम नौलोन, बुश नॉलेज, स्क्रीन + नॉलेज, हेअस नॉलेज, तक्रम बेसिक मेकअप, बॉईड मेकअप, सेल्फ मेकअप 3D मेकअप, HD मेकअप, सायडर मेकअप अश्या अनेक वेगवेगळ्या प्रकारतो डोलरमो मेकअप विविध प्रकारचे साडी ड्राफिंग, विविध हेअर स्टाईल, क्लाईट नॉलेज विविध बॉईड लुक अश्या प्रमाणे कला तुम्हाला शिकायला भेटतील त्याच बरोबर या मेकअप क्लासेस नंतर करिअर कसे बनवता येईल हे देखील अवगत होणार आहे. तुम्हाला त्या संदर्भात ब्रायडल मेकअप क्लासेसच्या संचालिका व अभिनेत्री सारा अली खान यांच्याहस्ते बेस्ट मेकअप आर्टिस्ट पुरस्कार मिळालेल्या सुमिता शिंदे याच्या मार्गदर्शनाखाली दिवा शहरातील शिवसेना मध्यवर्ती शाखेसमोर, बाळकृष्ण अपार्टमेंट, सी विंग, शॉप क्र 9 दिवा स्टेशन पूर्व येथे महिला व तरुणींना सदर कोर्स प्रशिक्षण व रोजगार मार्गदर्शन मिळणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झालेल्याना प्रशस्तीपत्रक दिले जाणार आहे. सदर क्लासेसच्या उदघाट्न प्रसंगी दिवा शहरातील अनेक महिला मान्यवर उपस्थित होत्या.