दिव्यात गुरुपौर्णिमा मोहत्सव साजरा.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता 3 जून : दिवा शहरात गुरुपौर्णिमेनिमित्त आकांक्षा हॉल येथे हिंदू जनजागृती समिती आयोजित गुरुपौर्णिमा मोहत्सव साजरा करण्यात आला.हिंदू राष्ट्राची स्थापने संदर्भात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते तर स्वसंरक्षण प्रशिक्षण प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. प्रसंगी भाजपचे ओ बी सी युवा मोर्चा उपाध्यक्ष श्री विनोद परशुराम भगत यांचे सौजन्य लाभले.