दिवा खर्डी येथील पटेल आर मार्ट कडून दिवाळी धमाका ऑफर्स सुरु…
ठाणे, दिवा
ता २१ ऑक्टोबर २०२४
दिवा खर्डी येथील पटेल आर मार्ट कडून दिवाळी धमाका ऑफर्स सुरु… त्वरा करा…दिवाळीत सर्व गृहउपयोगी वस्तूंवर ग्राहकांसाठी सवलतीच्या दरांचा पाऊस सुरु झाला असून दिवा शहराजवळील सुदामा रेंजन्सी समोरील पटेल आर मार्टला भेट देऊन सवलतींचा फायदा घेण्याची दिवेकरांना सुवर्ण संधी….!