दिव्यात आगरी महिला शक्ती प्रतिष्ठान आयोजित “दिवाळी संध्या” उत्साहात संपन्न ; अनेक मान्यवरांची उपस्थिती
दिव्यात आगरी महिला शक्ती प्रतिष्ठान आयोजित “दिवाळी संध्या” उत्साहात संपन्न ; अनेक मान्यवरांची उपस्थिती
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ता २९ ऑक्टोबर.
ठाणे, दिवा : दिव्यात आगरी महिला शक्ती प्रतिष्ठान आयोजित “दिवाळी संध्या” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रसंगी मा. आमदार राजूदादा पाटील व सुभाष भोईर याच्यासाह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.