भारतीय मराठा संघाकडून विधानसभा उमेदवार विनय कोरे यांना पाठिंबा
भारतीय मराठा संघाकडून विधानसभा उमेदवार विनय कोरे यांना पाठिंबा
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे ता ५ नोव्हे : भारतीय मराठा संघाचा शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघातील जन स्वुराज पक्षाचे उमेदवार विनय कोरे यांना संपूर्ण पाठींबा असल्याचे मत व्यक्त केले आहे. भारतीय मराठा संघांचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अविनाश पवार व प्रदेश सचिव एस डी पाटील यांनी आज स्पष्ट केले आहे. मराठा आरक्षणासाठी योगदान देणारे विनय कोरे यांच्या पाठीशी भारतीय मराठा संघांचे सर्व मराठा बांधव असणार आहे.