कर्जत मधील खांडस जिल्हा परिषद वार्डातील पादिरवाडी ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश
खांडस जिल्हा परिषद वार्डातील पादिरवाडी ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश…..
कर्जत: सुमित क्षिरसागर
आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्व व कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत खांडस जिल्हा परिषद वार्डातील पादिरवाडी ग्रामस्थांनी श्री दशरथ पिंटू ऐनकर व श्री.रामचंद्र ऐनकर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी शिवतीर्थ पोसरी कर्जत येथे शिवसेना पक्षात प्रवेश केला.
या पक्षप्रवेश सोहळ्या प्रसंगी
श्री नरेश हरी पादिर,श्री अनंता कुशा पादिर, श्री मंगल भगवान हिंदोळा, श्री प्रकाश कमळ पादिर, श्री जगन मंगल पादिर, श्री तातू मंगल पादिर, श्री हिरामण कुश्या पादिर, श्री अनंता कुश्या पादिर, श्री छगन भगवान पादिर, श्री पांडुरंग कुश्या पादिर, सौ गुलाब राम पादिर, सौ चित्रा जगन पादिर, सौ मंजुळा भाऊ खंडवी,सौ गीता देवजी खंडवी,सौ पुष्पा छगन पादिर, सौ ज्योती भरत पादिर, सौ रंजना पांडुरंग पादिर, सौ मंदा अनंता पादिर, सौ पद्मा अनंत पादिर, सौ छबी दुर्गा पादिर,सौ ललिता अनंता पादिर, सौ छाया प्रकाश पादिर, सौ पद्मा देवजी खंडवी, सौ वर्षा तातू पादिर, सो साजन बाळू वाघ, सौ रवीना हिरू पादिर,सौ जाया शिवा पादिर, सौ अश्विनी नरेश पादिर, श्री अनंता वामन पादिर, श्री रमेश हनुमान पादिर, श्री जयराम हनुमान पादिर, श्री मारुती चांगो पादिर यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.
या पक्षप्रवेश सोहळ्या प्रसंगी जिल्हाप्रमुख श्री संतोषजी भोईर, जिल्हा संघटक श्री संभाजी जगताप, जिल्हा संघटक श्री अरुण देशमुख,तालुका प्रमुख श्री सुदाम पवाळी, आदिवासी सेल विधानसभा अध्यक्ष श्री.गणेश केवारी, सह संपर्कप्रमुख श्री हर्षद विचारे, उपतालुकाप्रमुख श्री मिलिंद विरले, तालुका प्रवक्ते श्री विलास श्रीखंडे, खालापूर तालुका सल्लागार श्री चंद्रकांत फावडे तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.