पाथरज ग्रामपंचायत हद्दीतील ताडवाडी ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश.
पाथरज ग्रामपंचायत हद्दीतील ताडवाडी ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश.
कर्जत: सुमित क्षिरसागर
आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्व व कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत पाथरज ग्रामपंचायत हद्दीतील ताडवाडी ग्रामस्थांनी मंगळवारी शिवतीर्थ पोसरी कर्जत येथे शिवसेना पक्षात प्रवेश केला.
या पक्षप्रवेश सोहळ्या प्रसंगी
श्री रवी सराई, श्री सचिन सराई, श्री काळुराम सराई, श्री महेश केवारी,श्री नरेश केवारी,श्री समीर गावंडा, श्री मंगल पादिर, श्री राहुल गावंडा, श्री भास्कर फसाळ,श्री दीपक पादिर, श्री सुनील पादिर, श्री किसन केवारी, श्री बाबू अगिवले,श्री तातू आगिवले, श्री गणेश आगिवले, श्री लक्ष्मण केवारी, श्री करण आगिवले, श्री तुषार गावंडा, श्री बुधाजी केवारी,श्री कैलास मांगे, श्री बाळा गिरा, श्री परशुराम केवारी, श्री पुंडलिक पादिर, श्री तुकाराम आगीवले, श्री राजेंद्र पादिर, श्री भास्कर आगीवले, श्री वसंत केवारी, श्री हरिश्चंद्र पादिर, श्री अंकुश आगिवले, श्री प्रवीण आगीवले, श्री चंदू फसाळ, श्री जगन आगीवले, श्री शंकर फसाळ, श्री मंगळ केवारी,श्री महेश फसाळ, श्री शरद केवारी श्री वसंत मेंगाळ, श्री विश्वास पादिर, श्री चांगो केवारी, श्री अरुण खंडवी,श्री अक्षय आगिवले, श्री योगेश आगिवले, श्री राम केवारे, श्री राज फसाळ, श्री हरिश्चंद्र पारधी, श्री महेश हिंदोळा,श्री नरेश फसाळ,श्री जगन सराई,श्री सुरेश केवारी, श्री जानू फसाळ, श्री नारायण केवारी, श्री हनुमान अगिवले,श्री करण आगीवले, श्री दिगंबर केवारी, श्री रघुनाथ केवारी, श्री भास्कर फसाळ, श्री शरद फसाळ यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.
या पक्षप्रवेश सोहळ्या प्रसंगी जिल्हाप्रमुख श्री संतोषजी भोईर, जिल्हा संघटक श्री संभाजी जगताप, जिल्हा संघटक श्री अरुण देशमुख,तालुका प्रमुख श्री सुदाम पवाळी, आदिवासी सेल विधानसभा अध्यक्ष श्री.गणेश केवारी, सह संपर्कप्रमुख श्री हर्षद विचारे, उपतालुकाप्रमुख श्री मिलिंद विरले, तालुका प्रवक्ते श्री विलास श्रीखंडे, खालापूर तालुका सल्लागार श्री चंद्रकांत फावडे तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.