दिव्यात कल्याण ग्रामिण विधानसभेचे शिवसेनेचे उमेदवार राजेश मोरे यांच्या प्रचारार्थ महायुतीचा मेळावा उत्साहात संपन्न
ठाणे, दिवा (संतोष पडवळ )
ता ८ नोव्हेंबर २०२४
ठाणे – दिव्यात कल्याण ग्रामिण विधानसभेचे शिवसेनेचे उमेदवार राजेश मोरे यांच्या प्रचारार्थ महायुतीचा मेळावा पार पडला प्रसंगी उमेदवार राजेश मोरे यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे, दिवा शहरप्रमुख रमाकांत मढवी उपशहर प्रमुख शैलेश पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.