ठाणे, दिवा ता १८ नोव्हे :
दिवा शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे साबेगाव विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील यांसकडून अनेक गोष्टींची पोलखोल उघड करण्यात आली असून आपण याबाबत कायदेशीर लढा लढणार असल्याची आक्रमक भूमिका घेतली असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.