दिव्यात निर्वाचित आमदार राजेश मोरे यांच्या उपस्थित श्री गणेशाची महाआरती संपन्न.

0

संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे, दिवा ता २९ नोव्हेंबर : दिवा शहरात नवनिर्वाचित आमदार श्री राजेश गोवर्धन मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री गणेश मंदिर, समर्थ नगर, मोरेश्वर कॉम्प्लेक्स, भारत इंग्लिश शाळेजवळ आज दि. २९ नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ७ वाजता महाआरती आयोजित करण्यात आले होते प्रसंगी दिवा शहरप्रमुख रमाकांत मढवी यांच्यासह मा. नगरसेवक दिपक जाधव, युवती प्रमुख साक्षी मढवी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सदर महाआरतीचे आयोजन सौ. दीपाली भगत (मा. नगरसेविका व श्री उमेश भगत (विभागप्रमुख, शिवसेना) केले होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!