दिवा वंचितकडून ई. व्ही. एम. (EVM) मशीन हटविण्यासाठी सह्यांची मोहीम.
संतोष पडवळ
ठाणे ता १२ डिसें :
दिव्यात वंचित बहुजन आघाडी पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील दिवा येथील समाजसेवक विकास इंगळे यांच्या नेतृत्वाखाली ई व्ही एम (EVM) मशीन हटविण्यासाठी दिवा स्टेशन जवळ सह्यांची मोहीम राबविण्यात आली.