ब्रेकिंग ; दिव्यातील टोरंट पॉवरचे कार्यालय थकीत मालमत्ता करापोटी ठाणे मनपाकडून सील.
ब्रेकिंग ठाणे, दिवा ता २१ डिसें ; दिव्यातील टोरंट पॉवरचे कार्यालय थकीत मालमत्ता करापोटी ठाणे मनपाकडून सील.
दिव्यात ठाणे महापालिकेच्या दिवा प्रभाग समिती अंतर्गत आज दिवा शहरातील टोरंट पॉवरचे चंद्रागण इमारत मधील मुख्य कार्यालय ठाणे मनपाचा मालमत्ता कर 1,37,712 रुपये थकीत झाल्याने कर विभागाने टोरंट कार्यालय सील केले आहे.