दिवा मनसेचे साबेगाव विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न.

0

संतोष पडवळ (दिवा)


ठाणे, दिवा ता 22 डिसें: दिवा मनसेचे साबेगाव विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. प्रसंगी मनसेचे दिवा शहर अध्यक्ष तुषार पाटील यांच्यासह नम्रता खराडे, सयाजी चव्हाण तसेच अनेक मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तर दिवा शहरातील पाणी प्रश्नासाठी मंगळवार दि. २४ डिसेंबर रोजी उपोषणाचे हत्यार उपासणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!