पुण्यात भरधाव डंपरने फुटपाथवर झोपलेल्यांना चिरडले ; तीन ठार तर सहा गंभीर जखमी.

0

पुण्यात भरधाव डंपरने फुटपाथवर झोपलेल्यांना चिरडले ; तीन ठार तर सहा गंभीर जखमी.

*घटना तारीख वेळ* – दि 23.12.24 रोजी 0100 वा दरम्यान

*घटनास्थळ*- वाघोली चौक, वाघोली पोलीस स्टेशन समोर

*हकीकत* – डंपर चालक क्रमांक MH 12 VF 0437 याने दारू पिलेल्या अवस्थेत फुटपाथवर झोपलेल्या लोकांवर डंपर चढवला आहे.

* अपघातामध्ये एकूण तीन जण जागीच मृत पावले असून इतर सहा जण जखमी आहेत.

* मृतक –
1. विशाल विनोद पवार वय 22 वर्ष, रा. अमरावती मूळ जिल्हा
2. वैभवी रितेश पवार वय 1 वर्ष
3. वैभव रितेश पवार वय 2 वर्ष

* जखमी
1. जानकी दिनेश पवार, 21 वर्षे
2. रिनिशा विनोद पवार 18
3. रोशन शशादू भोसले, 9 वर्षे
4. नगेश निवृत्ती पवार, वय 27 वर्षे
5. दर्शन संजय वैराळ, वय 18
6. आलिशा विनोद पवार, वय 47 वर्षे

* जखमींना प्राथमिक उपचार आयनॉक्स हॉस्पिटल येथे करून ससून रुग्णालयात रवाना केले आहे

* मृतदेह आयनॉक्स हॉस्पिटल येतून ससून येथे पाठवन्यत आले आहेत

* *आरोपी* – डंपर चालक *गजानन शंकर तोट्रे*, 26 वर्षे रा. नांदेड यास ताब्यात घेतला असून मेडिकल करणे कामी ससून हॉस्पिटल येथे पाठवला होता.

* घटनास्थळी आम्ही स्वतः भेट दिलेली असून झोन 2 मॅडम, एसीपी खाडे, एसीपी सोनवणे व स्टाफ उपस्थित आहे.

* आरोपीविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला असून वैद्यकीय चाचणी करून अटक करण्यात आली आहे.
* पुढील तपास वपोनी पंडित रेजितवाड करत आहेत

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!