संतोष पडवळ – दिवा

ठाणे, दिवा : आज दिनांक ०२/०१/२०२५ रोजी दुपारी १२:२४ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार साळवी नगर, साबेगाव, दिवा. या ठिकाणी कचऱ्याला आग लागली होती.
सदर घटनास्थळी घनकचरा विभागाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान ०१-रेस्क्यू वाहनासह उपस्थित होते. सदर घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही.

सदर घटनास्थळी कचऱ्याला लागलेली आग १२:५९ वाजताच्या सुमारास अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने पूर्णपणे विझविण्यात आली आहे.परिस्थिती नियंत्रणात आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!