दिवा दातीवली येथील न्यू गुरुकुल कॉन्व्हेंट शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न. स्नेहसंमेलन प्रसंगी अनेक मान्यवरांसह शेकडो विद्यार्थी व पालकांची उपस्थिती
दिवा दातीवली येथील न्यू गुरुकुल कॉन्व्हेंट शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. स्नेहसंमेलन प्रसंगी अनेक मान्यवरांसह शेकडो विद्यार्थी व पालकांची उपस्थिती लाभली.