दिव्यातील साबेगाव येथे कांदळवन घोषित केल्याने साळवीनगर येथील शेकडो कुटुंबाचा जीव टांगणीला…!

संतोष पडवळ – दिवा,ठाणे
ठाणे ता १४ जाने २०२४: दिव्यातील साबेगाव येथील शेतकऱ्यांची गावठाण जमीन प्रशासनाने कांदळवनात वर्ग केल्याने साळवीनगर येथील शेकडो कुटुंबाचा जीव टांगणीला लागला असून दिवा मनसे विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील आक्रमक झाले असून मी न्यायालयीन लढा लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.