ठाणे महानगर पालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक व माजी महापौर अशोक राऊळ यांचे निधन

0

संतोष पडवळ (प्रतिनिधी)
ता २७ जाने २०२५

ठाणे : ठाणे महानगर पालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक आणि माजी महापौर अशोक राऊळ यांचे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले आहे. ते ५- बी, परेरा नगर, खोपट ठाणे येथे रहात होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!