दिवा विकास प्रतिष्ठान आयोजित खेळ पैठणीचा व हळदीकुंकू समारंभ उत्साहात संपन्न. सिने अभिनेत्री वंदना पांचाळ यांची विशेष उपस्थिती.

संतोष पडवळ – दिवा
ता ९ फेब्रुवारी २०२५
ठाणे, दिवा : दिवा विकास प्रतिष्ठान आयोजित खेळ पैठणीचा व हळदीकुंकू समारंभ उत्साहात संपन्न.
सिने अभिनेत्री वंदना पांचाळ यांची विशेष उपस्थिती. दिवा विकास प्रतिष्ठानचे संस्थापक मा. नगरसेवक शैलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कैलेश पाटील यांचं आयोजन. शेकडो महिलांचा उत्साह शिगेला.