दिवा स्टेशनसह मुंब्रादेवी कॉलनीत अतिक्रमण विभागाची फेरीवाले व हातगाड्यांवर धडक कारवाई…

0

ठाणे, दिवा ता ४ मार्च 2025
संतोष पडवळ.

ठाणे, दिवा ता ४ मार्च : दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त राजेंद्र गिरी यांच्या आदेशानुसार आज दिवा स्टेशनसह मुंब्रादेवी कॉलनीत दिवा प्रभाग समितीच्या अतिक्रमण विभागाची फेरीवाले व हातगाड्यांवर धडक कारवाई केली

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

   

You may have missed

error: Content is protected !!