पोलिस ठाण्यासमोर ‘बर्थ डे’ सेलिब्रेशन महागात.. पोलीस अंमलदारासह तीन पोलीस कर्मचारी निलंबित…

पिंपरी चिंचवड (पुणे) : बर्थडे च्या नावाखाली सांगवी पोलीस स्टेशनच्या समोर रस्त्याचं टेबल टाकून कापला केक काही पोलीसही झाले सहभागी. बर्थ डे बॉय पोलिस अंमलदार प्रवीण पाटील याच्यासह अंमलदार विवेक गायकवाड, सुहास डंगारे, विजय मोरे यांचे तडकाफडकी निलंबन
पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांचे आदेशाने कारवाई करण्यात आली.