शिवसेना दिवा शहर आयोजित महिलादिनी हळदीकुंकू, खेळ पैठणीचा कार्यक्रमास हजारो महिलांचा उत्साह शिगेला. शिवसेनेच्या युवती शहर अधिकारी साक्षी रमाकांत मढवी यांच्याहस्ते विजेत्या महीलांचा गौरव

0

संतोष पडवळ (दिवा)

ठाणे, दिवा ता ८ मार्च : शिवसेना दिवा शहर आयोजित जागतिक महिला दिनीनिमित्त हळदीकुंकू समारंभ व महिलासाठी सांस्कृतिक उपक्रम म्हणून होम मिनिष्टर खेळ पैठणीचा आयोजित करण्यात आला. तसेच कर्तबगार महिलांचा सन्मान देखील यावेळी करण्यात आला आहे या उपक्रमाला दिव्यातील तमाम महिला व हजारो माता भगिनींनी उपस्थित राहवे होत्या. प्रसंगी शेकडो महिलांनी बक्षीसांची लयलूट केली तर शिवसेनेच्या युवा शहर अधिकारी साक्षी रमाकांत मढवी यांनी विजेत्यांचे अभिनंदन व गौरव करण्यात आला

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

   

You may have missed

error: Content is protected !!