महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी सेवादल सोशल मिडीया प्रमुख पदी श्री. किरण ताटे यांची नियुक्ती

0

मुंबई, ता 6 ऑगस्ट (संतोष पडवळ) : महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी सेवादल सोशल मिडीया प्रमुख पदी श्री. किरण ताटे यांची निवड राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष व माजी जलसंपदा मंत्री श्री जयंतराव पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी भवन मुंबई येथे नियुक्ति पत्र प्रदान करण्यात आले . प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी सेवादलाचे प्रदेश अध्यक्ष श्री.जानबा मस्के महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, सेवादलाचे प्रदेश कार्याध्यक्ष राजेंद्र लावंघरे , युवक प्रदेश अध्यक्ष महेबुब शेख, विदयार्थी प्रदेश अध्यक्ष श्री गवाने यावेळी उपस्थित होते.तसेच श्री . अरुन किल्लेदार ,श्री. राजेंश भोंडवे हे उपस्थित होते.
श्री.किरण ताटे यांच्या नियुक्तीचे ठाणे, कल्याण डोंबिवली व पाटण येथे स्वागत करण्यात आले असून त्यांचे अभिंनंदन माझी गृहनिर्माण मंत्री डॉ. जिंतेद्र आव्हाड . माजी पणन मंत्री बाळासाहेब पाटील काल्याण डोंबिवली कार्याध्यक्ष श्री .वंडार पाटील . युवा नेते सत्यजित पाटपकर . आमदार श्री .शशिकांत शिंदे, सातारा जिल्हा अध्यक्ष श्री सुनिल माने यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे .

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!