दिव्याजवळील खर्डी येथील साईसुष्टी हेरीटेज को.ऑप .हौसींग सोसायटी मध्ये ७५ वा अमृत महोत्सव उत्साहात
ठाणे, दिवा. ता 16 ऑगस्ट (संतोष पडवळ) दिवा शहराजवळील खर्डी येथील साईसुष्टी हेरीटेज को.ऑप .हौसींग सोसायटी मध्ये ७५ वा अमृत महोत्सव उत्साहात
साजरा करण्यात आला. प्रसंगी साईसुष्टी हेरीटेज को . ऑप .हौसींग सोसायटी मध्ये हा पहिलाच ७५ वा अमृत महोत्सव १५ ऑगस्ट 2022 साजरा करण्यात आला त्यानिमित्त मेडीकल कॅम्प , संस्कृतीक कार्यक्रम, रॅली असे नियोजन करण्यात आले होते त्यावेळी सोसायटीचे सर्व कमिटी सभासदांनी चांगले योगदान दिले त्यावेळी राजकीय क्षेत्रातीलअनेक मान्यवर उपस्थित होते.