बेतवडे (दिवा) गावातील ह.भ.प गोवर्धन पाटील यांनी गणेशउत्सव साजरा करत जोपासली 80 वर्षाची परपंरा

0

ठाणे, दिवा ता 5 (संतोष पडवळ) : ह भ प गोवर्धन काळू पाटील, बेतवडे (दिवा) यांच्या घरातील गणेश उत्सव या वर्षी 80 वर्षाची परंपरा जोपासत आहे. या धार्मिक असलेल पाटील कुटुंब यावर्षी 80 वा गणेश उत्सव साजरा करत असून यावर्षी ह भ प गोवर्धन पाटील यांनी पखवाद, टाळ, मृदूंग अश्या भजनासाठीची वाद्य देखव्या स्वरूपात मांडली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!