भाजप युवा मोर्चा व संघर्ष कोकण रेल्वे प्रवाशी संघटना दिवा यांच्या संयुक्त विद्यमाने दिवा रेल्वे स्थानकात रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न.
ठाणे, दिवा. ता 22 (संतोष पडवळ) पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा अभियान अंतर्गत भाजप दिवा मोर्चा अध्यक्ष सचिन भोईर व संघर्ष कोकण रेल्वे प्रवाशी संघटना दिवा यांच्या संयुक्त विद्यमाने दिवा रेल्वे स्टेशन पहिल्यांदाच भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते प्रसंगी उद्घाटन भाजपचे महाराष्ट्र प्रदेश भटके विमुक्त सरचिटणीस शिवाजी आव्हाड व दिवा स्टेशन प्रबंधक श्री गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी एकूण 53 जणांनी रक्तदान केले त्यांना प्रशस्तीपत्रक व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हा उपाध्यक्ष नरेश पवार ठाणे कार्यकारणीचे अशोक पाटील, विजय भोईर, गणेश भगत, रोहिदास मुंडे, समीर चव्हाण, युवराज यादव, सुधीर म्हात्रे महिला आघाडी अध्यक्ष ज्योती पाटील, ओबीसी मोर्चा अध्यक्ष रोशन भगत, सपना भगत, रेशमा पवार, नागेश पवार, प्रकाश पाटील, प्रवीण पाटील, समशेर यादव, राहुल शाहू, पंकज सिंग, अवधराज राजभर, सुशील सिंग, कल्पेश सारस्वत, प्रफुल साळवी, वीरेंद्र गुप्ता, अरविंद सिंग, निलेश भोईर, आशिष पाटील, प्रणव भोईर, गौरव पाटील, जयदीप भोईर, सुनील गोंड आदी कार्यकर्ते व उपस्थित होते याप्रसंगी दिवा रेल्वे स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते या रक्तदान शिबिरास प्रथम रक्तदान आर पी एफ चे जवान यांनी केले त्यांचे प्रशस्तीपत्रक व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला