⭕️पन्नास हजारांची लाच घेताना बारवी धारणाचा उप कार्यकारी अभियंता ACB च्या जाळ्यात
▶️ **युनिट* – नवी मुंबई
▶️ *तक्रारदार-* पुरुष वय-29 वर्षें,
▶️ *आरोपी-* श्री संजय नथूराम माने वय 55 वर्षे, उप कार्यकारी अभियंता, (वर्ग-1) महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ, बारवी धरण विभाग, अंबरनाथ, ठाणे
▶️ *तक्रार प्राप्त* – 14/10/2022
▶️ *पडताळणी* – 17/10/2022
▶️ **लाचेची मागणी-* रु.78,000/- ची मागणी करून तडजोडीअंती रु 50,000/- स्वीकारण्याचे कबूल केले
▶️ **सापळा कारवाई* दि 17/10/2022
▶️ *स्वीकारली रक्कम* रु 50,000/-
▶️ *लाचेचे कारण -*. तक्रारदार हे कॉन्ट्रॅक्टर असून त्यांनी बारवी धरण विश्राम गृहाची, उप विभागीय कार्यालयाची साफ सफाई देखभाल करणे ईत्यादी कामाचे कॉन्ट्रॅक्ट घेतले आहे. सदर टेंडरच्या बिलात कोणतीही त्रुटी न काढता रु 2,20,326/- किंमतीचे बिल मंजूर करण्यासाठी बक्षिस म्हणुन व कॉन्ट्रॅक्ट च्या वेळी घेतलेली अनामत रक्कम परत देण्याकरिता आलोसे श्री. संजय माने यांनी दि 17/10/2022 रोजी पडताळणी दरम्यान रु 78,000/- लाचेच्या रकमेची मागणी करून, तडजोडीअंती रुपये 50,000 स्वीकारण्याचे कबूल करून सापळा कारवाई दरम्यान मागणी केलेली लाचेची रक्कम रु 50,000/- त्यांच्या कार्यालयात स्वीकारली असता त्यांना पंचा समक्ष 12:53 वाजता रंगेहात पकडण्यात आले आहे
▶️ **आलोसे यांचे सक्षम अधिकारी* – * मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई
▶️ *पर्यवेक्षण अधिकारी-* *मा.श्रीमती ज्योती देशमुख, पोलीस उपअधीक्षक, एसीबी, नवी मुंबई**
▶️ *सापळा अधिकारी-* श्री. शिवराज बेंद्रे, पोलीस निरीक्षक, एसीबी नवी मुंबई,
▶️ *सापळा पथक* :- पोहवा जाधव, पोहवा पवार, चालक पोहवा गायकवाड, पोना ताम्हाणेकर, पोना नाईक, पोशि माने, पोशि चव्हाण, मपोशी चाळके
▶️ *मार्गदर्शन अधिकारी*-
*1) मा *.श्री.डॉ.पंजाबराव उगले सो. पोलिस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र, ठाणे*
*2) मा.श्री.अनिल घेरडीकर, अप्पर पोलीस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र*
————————————
*ठाणे जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.*
————+++++++++—-
**अँन्टी करप्शन ब्युरो, नवी मुंबई*
*दुरध्वनी 022-27833344*
*@ टोल फ्रि क्रं. 1064*
=================