बतवडे प्रतिष्ठान आयोजित स्वरमैफिल व दिवाळी पहाट उत्साहात सपन्न.
ठाणे, दिवा, ता 26 ऑक्टोबर (संतोष पडवळ) : दिव्याजवळील बतवडे गाव येथे बतवडे प्रतिष्टान आयोजित स्वरमैफिल दिवाळी पहाट शेकडो नागरिकांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात पार पडली.अनेक नामवंत व्यक्तीनी गीत गायन सादर करून उपस्थितांची मने जिंकली तसेच सुप्रसिद्ध भजन व वारकऱ्यांनी देखील सहभाग घेत टाळ व मृदुनगाच्या तालावर समस्त बेतवडेकरणा मंत्रमुग्ध केलं
श्री.गोवर्धन काळू पाटील(जैष्ठ भाजनकार व भजनपात्री),श्री.लक्षुमणबुवा पाटील(भजन कलावन्त),श्री.आनंतबुवा पाटील (गवई),सुप्रसिद्ध गायक प्रवीण पाटील,अनंत बुवा पाटील(मृदुंग मनी),ह.प.भ.समीर पाटील,सौ.धनश्री तांडेल,गिरीश पाटील(मृदुंग मनी),शिवानंद म्हात्रे(आगासन),भावेश तांडेल(तबला वादक),शैलेश राजपकर(कीबोर्ड),श्री.वाळकू पाटील,श्री.शशिकांत पाटील,कोंडुराम पाटील,जयेश तांडेल,गोकुळ पाटील,स्वस्थिक भोईर,प्रसाद पाटील,ज्ञानेश्वर पाटील,चंद्रकांत पाटील,ज्ञानेश्वर तांडेल,गणेश पाटील आदी गायक व भजन मंडळी व वारकरी संप्रदाय उपस्थित होते.
प्रसंगी विनोद भगत ,रोहीदास मुंडे ,नरेश पवार , रोशन भगत,समिर चव्हाण,राजेश आमबरे अंकुश मढवी विजय भोईर ,युवराज यादव ,प्रशांत अमबोंकर, ज्योती पाटील ,सपना भगत राजेश्री मुंडे या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित शाल व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले