दिवेकरांसाठी उद्या महान पौराणिक दशावतारी नाटक अजिंक्यतारा
ठाणे, दिवा ता 29 ऑक्टो (संतोष पडवळ) : दिवा शहरात उद्या दिवेकर व कोकणवासीयांसाठी भव्यदिव्य रंगमंचावर कोकणातील सुप्रसिद्ध महापौरांनीक दशावतारी नाटक अजिक्यतारा (एक अंजिक्य योध्याची कथा) दिवावासीयांना प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे.अखंड महाराष्ट्रतील प्रेषक रसिकांच्या मनावर आपल्या लोककलेच्या जोरावर अधिराज्य गाजवणारे लोकराजा कै. सुधीर कलीगण यांचे सुपुत्र श्री.सिद्धेश कलीगण दिवावासीयांच्या श्री.कार्लेश्वर दशावतार नाट्यमंडळ प्रस्तुत अजिक्यतारा महापौरांनीक दशावतारी नाटकाच्या माध्यमातून दिवा वासीयांच्या भेटीला यउद्या 30 ऑक्टोबरला येत आहेत असंख्य दिव्यातील कोकण वासीयांनी व नागरिकांनी या मनोरंजनात्म सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद लुटण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे कार्यक्रमाचे आयोजन भाजप युवा मोर्चा अद्यक्ष श्री.सचिन भोईर यांनी केले असून
नागनाथ मंदिर,दिवा स्टेशन पूर्व,स्वप्नसाकार बंगल्याजवळ भव्यदिव्य रंगमंचावर नाटकाचे सायंकाळी आठ वाजता आयोजन करण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले आहे.