ठाणे, दिवा,ता 10 नोव्हे (संतोष पडवळ) दिवा शहरात मराठा उद्योजक लॉबी आयोजित दिवा व्यवसायीक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा बंधावांची ओळख व्हावी व त्याच ओळखीने खरेदी – विक्री वाढावी, बांधव व्यवसायात यावे, असलेल्या बांधवाना व्यवसाय मिळावा, या उद्देशाने मराठा उद्योजक लॉबी ने रविवार दिनांक :- १३ नोव्हेंबर २०२२ रोजी, सकाळी ९.३० वाजता, व्यवसायिक बैठक आयोजित केली आहे, तरी दिवा भागातील मराठा बांधवानी / व्यवसायिकांनी बैठकीला आवर्जून उपस्थित राहावे विनंती.

पत्ता :- विठ्ठल रुक्मिणी सभागृह, मोरेश्वर गँलक्सी पहिला माळा मुंब्रादेवी कॉलनी दिवा पूर्व 400612

🕤 वेळ :- सकाळी ९.३० ते दु. १.००

अधिक माहितीसाठी संपर्क

सयाजी चव्हाण (सरकार)
दिवा संघटक
8691908851

दशरथ दादा मंडलिक
ठाकुर्ली दिवा संघटक
9029692210

मंगेश दादा शेळके
ठाणे (ग्रामीण)जिल्हा अध्यक्ष
9594981033

सूचना : येताना आपले विजिटिंग कार्ड्स घेऊन येणे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!