नेरळ पाडा रेल्वे फाटकामुळे वाहतूक कोंडी ; उड्डाणपुलाचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत; पर्यायी मार्गाची मागणी
नेरळ: सुमित क्षिरसागर कर्जत तालुक्यातील राज्य मार्ग क्रमांक १०९ वर स्थित नेरळपाडा रेल्वे फाटकाजवळ दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिकांसह...