Uncategorized

भारतीय मराठा संघाचा दिनदर्शिका २०२५ प्रकाशन सोहळा ऊत्साहात संपन्न.

संतोष पडवळ - प्रतिनिधी ठाणे, दिवा ता ८ डिसें : भारतीय मराठा संघ महाराष्ट्र प्रदेश यांच्यावतीने दिवा शहरातील शिवम प्लाझा...

टिटवाळा ते शिळफाटा बाह्यवळण रस्त्यात अडथळा ठरणारी १२५ बांधकामे जमीनदोस्त.

संतोष पडवळ - प्रतिनिधी ठाणे, दिवा ता ७ डिसें : टिटवाळा-कल्याण-डोंबि वली ते शिळफाटा दरम्यानच्या ३० किलोमीटर लांबीच्या बाह्यवळण रस्ते...

दिवा शहर वंचित बहुजन आघाडीचे श्री विकास इंगळे यांसकडून दादर चैत्यभूमीवर भिम अनुयायांना बिस्कीट वाटप..

संतोष पडवळ - प्रतिनिधी मुंबई ता ६ डिसेंबर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, बोधिसत्व, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68...

आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात नाव असलेले प्रसिद्ध डॉक्टर सागर काटे यांना अटक.नेरळ पोलिसांनी केली अटक

आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात नाव असलेले प्रसिद्ध डॉक्टर सागर काटे यांना अटक.नेरळ पोलिसांनी केली अटक नेरळ ता 5 डिसेंबर - सुमित...

ब्रेकिंग : आंबिवली रेल्वे स्थानकात इराणी टोळक्यांकडून पोलिसांवर तुफान दगडफेक दोन पोलीस जबर जखमी.

संतोष पडवळ - प्रतिनिधी ठाणे ता ५ डिसें : आंबिवली रेल्वे स्थानकात इराणी टोळक्यांकडून पोलिसांवर तुफान दगडफेक दोन पोलीस जबर...

ब्रेकिंग : महाराष्ट्रातील गडचिरोलीसह तेलंगणा राज्यात भूकंपाचे धक्के.

ब्रेकिंग : महाराष्ट्रातील गडचिरोलीसह तेलंगणा राज्यात भूकंपाचे धक्के. संतोष पडवळ - प्रतिनिधी नागरिकांनी दक्षता घ्यावी- जिल्हाधिकारी संजय दैने. गडचिरोली दि....

लोकप्रिय कॉमेडियन सुनील पाल बेपत्ता !

मुंबई ता ३ डिसें : लोकप्रिय कॉमेडियन सुनील पाल यांच्याबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून ते बेपत्ता...

दिव्याजवळील शिळफाटा येथील फर्निचर गोडाऊन जळून खाक.

संतोष पडवळ - प्रतिनिधी ठाणे, दिवा : ता ०३/१२/२०२४ रोजी ४:१५ वाजताच्या सुमारास मे. प्रकाश एम.एस. वर्क्स, इब्रार अहमद जनरल...

ठाण्यात रविवारी रंगणार एवा एंटरटेन्मेंट प्रस्तुत फॅशन आयकॉन स्पर्धा.

संतोष पडवळ - प्रतिनिधी ठाणे,ता.३० नोव्हें : सांस्कृतिक नगरी असलेल्या ठाणे शहरातील तीनहात नाका येथील हिंदूहृदयसम्राट बाळासाहे ब ठाकरे स्मारक सभागृहात रविवारी...

शिवशाही एसटी बस अपघातातील १२ मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत जाहीर – एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 29 : गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी जवळ शिवशाही एसटी बसच्या झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना एसटी महामंडळामार्फत 10 लाख...

You may have missed

error: Content is protected !!