ठाणे जिल्ह्यातील दुकानदार, आस्थापनांनी राज्य शासनाच्या सुधारित परिपत्रकानुसार मराठी पाट्या मोठ्या आकारमानात व सक्तीने लावण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडे मराठी एकीकरण समितीची मागणी
ठाणे, ता 31 मे (प्रतिनिधी) ठाणे जिल्ह्यातील दुकानदार, आस्थापनांनी राज्य शासनाच्या सुधारित परिपत्रकानुसार जिल्ह्यात मराठी पाट्या मोठ्या आकारमानात व सक्तीने...