दिवा रेल्वे स्थानकातील विविध कामांबद्दल तांत्रिक त्रुटी दूर करण्यास संघर्ष कोकण रेल्वे प्रवासी संघटनेची रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा.
ठाणे, दिवा ता 27 जाने (संतोष पडवळ) : संघर्ष कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून दिवा रेल्वे स्थानकात ५/६ क्र फलाटावर...