दिव्यातील साबेगाव येथे कांदळवन घोषित केल्याने साळवीनगर येथील शेकडो कुटुंबाचा जीव टांगणीला…!
संतोष पडवळ - दिवा,ठाणे https://youtu.be/4EvxBDQezsI?si=6cLD9sw-jNM2LRE8 ठाणे ता १४ जाने २०२४: दिव्यातील साबेगाव येथील शेतकऱ्यांची गावठाण जमीन प्रशासनाने कांदळवनात वर्ग केल्याने...